भाजपला मोठा धक्का; बंडखोरीनंतर शिल्पा केळूस्करांना अधिकृत उमेदवारी मात्र त्यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका, काय झाला गंभीर आरोप?
भाजप नेत्या शिल्पा केळूस्कर यांच्यावर भाजपचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोप होत असून त्यांनी भाजपचा एबी फॉर्म चोरून उमेदवारी मिळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपला धक्का बसला आहे. बंडखोरी करून भाजपच्या शिल्पा केळूस्कर अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई वॉर्ड १७३ मधील शिल्पा केळूस्कर विरूध्द पुजा कांबळे अशी लढत आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार पुजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी ही याचिका दाखल केल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेत्या शिल्पा केळूस्कर यांच्यावर भाजपचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोप होत असून त्यांनी भाजपचा एबी फॉर्म चोरून उमेदवारी मिळवल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन महानगर पालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भाजप नेत्या शिल्पा केळूस्कर यांच्यावर गुन्हा दाखल होणं हा भाजपसाठी एक मोठा धक्काच मानला जात आहे.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

