BMC वर भगवा झेंडा फडकणारच, प्रवीण दरेकरांना विश्वास

आज महाराष्ट्र दिन आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार" असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 01, 2022 | 7:39 PM

मुंबई: “पोल-खोल यात्रा आणखी ताकतीने सुरु होतेय. आपण आमंच प्रेरणास्थान आहात. आपल्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये येत नाही. आज महाराष्ट्र दिन आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार” असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें