Marathi News Videos Bombay Sessions Court dismissed the petition against the action to declare Navneet Rana father as a fugitive

नवनीत राणा यांच्या वडिलांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, काय आहे प्रकरण?
VIDEO | मुंबई सत्र न्यायालयाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांची 'ती' याचिका फेटाळली
मुंबई : अमरावती खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना फरार म्हणून घोषित करण्याच्या करवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने आपले आदेश कायम राखले असून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह यांना फरार घोषित करण्याच कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने नवनीत राणा यांच्या वडिलांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे म्हटले जात आहे.
Published on: Feb 17, 2023 3:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एका पुराने रावाचा रंक झाला... कोट्यवधीचा मालक आज एका शर्टासाठी भिकेला
इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना पाकिस्तानने गमावला तर कोहलीचं नुकसान!
लाडक्या बहिणांना सरकारचं सरप्राईज, गौरी आगमनाच्यावेळी जमा होणार पैसे
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल