Breaking | कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा; आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

| Updated on: Dec 07, 2021 | 7:01 PM

मुंबई : कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यावा, अशी मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीय. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहलंय. लसीकरणाचं किमान वय 15 वर्षे करावं अशी मागणीदेखील त्यांनी केलीय.  15 ते 20 जानेवारीपर्यंत मुंबईतील लसीकरण पूर्ण होईल, असेदेखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

Follow us on