
जितेंद्र आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस जीपला बैलगाडीची धडक
जितेंद्र आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस जीपला बैलगाडीची धडक लागली. अंबरनाथच्या बोहोनोली गावातील ही घटना आहे. या घटनेत शिवाजीनगर पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय.
जितेंद्र आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस जीपला बैलगाडीची धडक लागली. अंबरनाथच्या बोहोनोली गावातील ही घटना आहे. या घटनेत शिवाजीनगर पोलिसांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. या घटनेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे थोडक्यात बचावले.
Height Growth Diet: या भाज्यांमुळे लवकर वाढते उंची, मुलांच्या आहारात..
गर्भवती महिलेने पॅरासिटामोल गोळी घ्यावी का? शेवटी शंका मिटली!
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत, पोलिसांचा मोठा निर्णय
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
धुरंधर टक्कर! या चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 30 कोटी बजेट अन् कमाई..