शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक

| Updated on: Apr 13, 2022 | 10:17 AM

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे.

Follow us on

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली, या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी  आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशिरा झाला होता. संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.