
प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आमदार प्रशांत बंब यांना अज्ञात महिलेनं फोनवरून शिवीगाळ केली होती. लासूर गावाच्या सरपंच मीना तांडेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणास्तव या महिलेकडून शिवीगाळ करण्यात आली. शिक्षकांनी मुख्यालयी रहावं, याविषयीचा प्रश्न बंब यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी आणि शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडं उचलून शासनाची फसवणूक करतात, असं ते म्हणाले होते.
Published on: Aug 27, 2022 3:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निळ्या साडीत प्रार्थनाचा दिलखेच अंदाज, मराठमोळ्या लुकमधील सौंदर्य...
गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा मराठमोळा लूक, फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली
आशियाई स्पर्धेत भारताला धक्का, MMA फायटर वरुण अचानक बेशुद्ध; कारण काय?
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
iPhone मध्ये एकाच वेळी वापरता येणार तीन WhatsApp
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...