
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून स्पेशल गाड्या
मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहे. येत्या 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहे. येत्या 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. (Central Railway to run 72 Ganpati special trains between Mumbai and Konkan)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र द्या, महाराष्ट्रातून मोठी मागणी
शाळा, रुग्णालयं अन् धार्मिक स्थळं; धारावीकरांची नवी घरं नेमकी कशी?
पाकिस्तानसमोर वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच संकट! मार्ग सोपा नाही, कारण...
अंगावर कपडा नाही, रणवीर सिंह याच्यानंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले