18 तासांनंतर आता मध्य रेल्वेचं 72 तासांच्या मेगाब्लॉकचं नियोजन? प्रवाशांचे होणार हाल

कालच्या मेगाब्लॉकनंतर आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणारा आणखी एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 72 तासांचा असणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 20, 2021 | 11:00 AM

मुंबई : मध्य रेल्वे(Central Railway)कडून काल ठाणे (Thane) ते दिवा (Diva) कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक (Mega Block)घेण्यात आला आहे. यादरम्यान ठाणे ते दिवा मार्गावरच्या लोकलसेवा तब्बल 18 तासांसाठी बंद होत्या. सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणारा आणखी एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 72 तासांचा असणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें