पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल, पेट्रोलियम मंत्र्यांची चौकशी करा : चंद्रकांत खैरे

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल असल्याचा आरोप करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चौकशी करण्याची मागणी केलीय.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल असल्याचा आरोप करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चौकशी करण्याची मागणी केलीय. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 100 रुपयांच्या पलिकडे चाललं आहे. एवढे पैसे कोठे जातात हे पाहण्याची गरज आहे, असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. | Chandrakant Khaire demand inquiry of Petroleum minister Dharmendra Pradhan for fuel price hike over 100 rupees