
फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी- चंद्रकांत पाटील
फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. राज्यसरकारचे सर्वजण एकमेकांना सामील आहेत, असंही ते म्हणाले.
फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. राज्यसरकारचे सर्वजण एकमेकांना सामील आहेत, असंही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जवाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर नोंदवला. “फडणवीसांच्या चौकशीतून काय बाहेर येईल हे पोलिसांनाच माहित. कारण शेवटी त्यांना माहितच नाही की काय करायचंय. त्यांच्यावर दबाव आणला जातोय. आता ते विचारतील की काय करायचंय?”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी त्यावर दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
घरासमोर लिंबाचं झाड लावताय, पण कोणती दिशा ठरेल लाभदायक...
छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडेचे वय किती आहे माहितीये का?
ऑडिओ क्लिपचा बॉम्ब, जरांगेंच्या आरोपानंतर शिंदे गटाचा निर्णय; आता...
मी कोणाची सून होणार नाही.., लग्नाबद्दल ईशा केसकर स्पष्टच बोलली
1430 दिवसांनंतर आला अन् World Record केला, मैदानावर भुवीचा...
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?