महाराष्ट्रमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला, आरोग्य विभागाची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यावरुन चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्रमध्ये प्रशासनाचा बोजबार उडाला आहे. तर दुसरीकडे भ्रष्टाचाराने कळचं गाठला आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलावी लागतेय .आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला

मुंबई : महाराष्ट्रमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. तर दुसरीकडे भ्रष्टाचाराने कळचं गाठला आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलावी लागतेय .आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला. पण राज्यासरकर म्हणतयं की त्याचं सरकारा उत्तम चालले आहे. राज्य सरकारची उत्तम या शब्दाची व्याख्या बदलेली आहे. जनता सर्वकाही बघत आहे. असे देखील पुढे ते म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI