AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरीमध्ये पडली उल्कासदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये संभ्रम

Chandrapur- सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरीमध्ये पडली उल्कासदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये संभ्रम

| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 12:33 PM
Share

गपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव याठिकाणी उत्कासदृष्य वस्तू पहायला मिळालवी. चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून आलेत.

चंद्रपूर : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मध्य प्रदेशातील (Madhya pradesh)अनेक भागात शनिवारी रात्री लोकांनी आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना पाहिलं. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर (Chandrapur), अकोला, जळगाव याठिकाणी उत्कासदृष्य वस्तू पहायला मिळालवी. चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग सापडला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा आढळला. लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून आलेत. यामध्ये एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Published on: Apr 03, 2022 12:33 PM