Chandrapur | अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात वाघाचा गाईवर हल्ला, दृश्य कॅमेऱ्यात कैद

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर वाघाने गाईवर केला हल्ला, या मार्गावरून कारने ताडोबा कडे जाणाऱ्या एका कुटुंबाने दृश्य कॅमेर्‍यात केले कैद.

मुंबई: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमावर्ती भागात गाईवरील हल्ल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल, चंद्रपूर शहरालगत पद्मापूर ते मोहर्ली मार्गावर वाघाने गाईवर केला हल्ला, या मार्गावरून कारने ताडोबा कडे जाणाऱ्या एका कुटुंबाने दृश्य कॅमेर्‍यात केले कैद, अत्यंत चपळाईने वाघाने गाईला जखमी करत शिकार साधल्याचे उघड, रस्त्याच्या अगदी कडेला झालेल्या या थराराने ताडोबाकडे निघाले पर्यटक क्षणभर थबकलेच, जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांच्या सीमावर्ती भागात कित्येकदा घडतात असे प्रसंग, मात्र हा थरार लाइव्ह कॅमेऱ्यात कैद होत वायरल झाल्याने होतेय चर्चा होत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI