चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा मुक्तसंचार, ताडोबा मार्गावर प्रवासी आणि वाघ आमने-सामने

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा मुक्तसंचार, ताडोबा मार्गावर प्रवासी आणि वाघ आमने-सामने

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचं कुठे आणि कधी दर्शन होईल हे सांगता येत नाही. ताडोबाच्या मुख्य मार्गावर वाघ-वाघिणीचं दर्शन झालं. आगरझरी परिसरात रस्त्यानं जाणाऱ्यना नागरिकांना वाघांचं दर्शन झालं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI