महाराष्ट्र सदन प्रकरणी ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका, छगन भुजबळांची कोर्टात धाव
महाराष्ट्र सदन प्रकरणी ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात धाव घेणार आहेत.
महाराष्ट्र सदन प्रकरणी ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात धाव घेणार आहेत. त्यांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी नुकतीच 5 आरोपींची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आलीय. | Chhagan Bhujbal file petition in ACB allegation about Maharashtra Sadan
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

