Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणली, उदय सामंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास

Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणल्याचा उल्लेख करत उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणली, उदय सामंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास
| Updated on: Aug 12, 2022 | 6:15 PM

Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी(CM Eknath Shinde) प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणल्याचा उल्लेख करत उदय सामंत (Cabinet Minister Uday Samant) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाच्या काळाबद्दल बोलताना, थोडा जरी दगाफटका झाला असता तर सगळं संपलं असतं, अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे एक दिवस त्यांचं समर्थन करतील असा विश्वास व्यक्त केला. पण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने अथवा दगाबाजीविषयी त्यांनी मत मात्र प्रदर्शित केले नाही. शिंदे गटातील अथवा समर्थकांपैकी कोणीही नाराज नाही. पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon Session) लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आणि सर्वांनाच खाती वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.