Marathi News » Videos » Chief minister uddhav Thackeray took meeting of independent mlas at varsha
वर्षावर मुख्यमंत्र्यांनी घेतली अपक्ष आमदारांची बैठक
वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांची बैठक घेतली. मंत्री अनिल परब या बैठीकाला उपस्थित आहेत.
मुंबई: वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांची बैठक घेतली. मंत्री अनिल परब या बैठीकाला उपस्थित आहेत. राज्यसभा निवडणुकी संदर्भात ही बैठक असल्याचे बोललं जात आहे.