chinchwad byelection : राहुल कलाटे यांचा मोठा दावा, दादा काही म्हणो विकासाची शिट्टी…
चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकेकाळी शिवसेनेत असणारे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीच्या नाना काटे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
चिंचवड : चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकेकाळी शिवसेनेत असणारे राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीच्या नाना काटे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षाचे नेते चिंचवडमध्ये ठाण मांडून बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही प्रचारादरम्यान राहुल कलाटे यांच्यावर टीका केली होती. त्याला कलाटे यांनी उत्तर देताना मतदानाला जनता येणार आहे, नेता नाही असा पलटवार केलाय. अजित पवार यांना काहीही म्हणू द्या जनता माझ्यासोबत आहे आणि विकासाची शिट्टी माझ्याबाजूने नक्कीच वाजणार, असा दावा त्यांनी केला आहे.
Published on: Feb 16, 2023 08:01 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

