Eknath Shinde : ही भेट राजकीय नव्हती, मनोहर जोशींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

सरकारच्या माध्यमातून चांगले काम करावे लागेल, लोकांच्या हिताच्या योजना पूर्ण कराव्या लागतील, राज्याला न्याय देण्यासाठी काम करणार, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

Eknath Shinde : ही भेट राजकीय नव्हती, मनोहर जोशींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
| Updated on: Jul 28, 2022 | 8:08 PM
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जोशींची (Manohar Joshi) भेट घेतली. मनोहर जोशींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात चांगले काम झाले. बाळासाहेबांसोबत त्यांनी काम केले. बाळासाहेबांच्या काळात ते प्रमुख होते. अशा लोकांचे आशीर्वाद घेणे आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. युती सरकारमध्ये 60 योजना जाहीर झाल्या, त्या पूर्ण करायच्या आहेत. बाळासाहेबांची योजना सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. सरकारच्या माध्यमातून चांगले काम करावे लागेल, लोकांच्या हिताच्या योजना पूर्ण कराव्या लागतील, राज्याला न्याय देण्यासाठी काम करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ही राजकीय भेट नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत (Sanjay Raut) रोजच पत्र देतात, त्यावर काय बोलायचे, असे ते म्हणाले.
Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.