“…म्हणून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही”, शिंदेंचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी युतीतील किस्सा सांगितला आहे. काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. म्हणून 2014 ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलाय. 2014 ला शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. पण ठाकरेंनी ते घेतलं नाही, कारण ते मला द्यावं लागलं असतं, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. या सगळ्या बाबत फडणवीसांना माहिती होतं. ते एका कार्यक्रमात मला बोललेदेखील होते, असं शिंदे म्हणालेत.
Published on: Sep 25, 2022 11:58 AM
Latest Videos
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
