आता उशीर झालाय, असं ठाकरेंना दिल्लीतून सांगण्यात आलं; मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे यांच्या बरोबर का जाताय? असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. यादरम्यान, आता उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितले

आता उशीर झालाय, असं ठाकरेंना दिल्लीतून सांगण्यात आलं;  मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Apr 22, 2024 | 4:25 PM

सूरतला निघाल्यावर मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर ही ऑफर नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांना फोन केला, असं सांगत एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. तर आपण सरकार स्थापन करू, शिंदे यांच्या बरोबर का जाताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला. यादरम्यान, आता उशीर झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतून सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीतून सांगितले. याच मुलाखतीतून अनेक मोठ-मोठे गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांनी मुलाखतीत असेही सांगितले की, महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलारांना अटक करण्याचा डाव होता.  तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.