CM on Lockdown | पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास निर्बंंधांमध्ये सूट : मुख्यमंत्री

ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. (CM Uddhav Thackeray On Lockdown)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI