Chiplun Flood | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना Live
मागील काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागात पूरस्थिती आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणाला तर अक्षरश: पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे कोकणच्या चिपळूण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत.
Published on: Jul 25, 2021 01:18 PM
Latest Videos
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका

