Marathi News Videos Cold war between Pramod Sawant and Vishwajeet Rane from the post of Chief Minister in Goa

गोवा भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; राणे, सावंत आमने-सामने
गोव्यात नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता इतक्या दिवस भाजप विरुद्ध विरोधक असा रंगलेला सामना चक्क भाजप विरुद्ध भाजप असा रंगताना दिसतोय.
विजयाचा निर्भेळ आनंद साजरा करता यायला हवा. मात्र, भाजपला (bjp)गोव्यात (Goa) सध्या तरी तेच जमत नसल्याचे दिसत आहे. येथे आपली सत्ता कायम राखण्यात पक्षाने यश मिळवले. 40 पैकी 20 जागांवर उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. भाजपचा मुख्यमंत्री होण्याची वाट अतिशय सुकर झाली. या विजयाबद्दल विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांचे किती म्हणून कौतुक झाले. मात्र, आता मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना पक्षातून विरोध होताना दिसतोय. नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी थेट मुख्यमंत्री सावंताविरोधात पुन्हा दंड थोपटलेत. त्यांना चक्क उघड-उघड आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केलेत.
Related Video
5 वर्ष जुना हेल्मेट ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या कधी बदलावा
हालँड नॉर्वेच्या विजयाचा शिल्पकार, सलग 13 सामन्यात केली अशी कामगिरी
टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा; जोडीदार कोण?
10 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये दमदार परफॉर्मन्स! 'या' आहेत सर्वोत्तम..
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप