पालिकेच्या निवडणुका जवळ, काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरु : अमित देशमुख

औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढावं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि निश्चित त्याचा विचार केला जाईल, असे अमित देशमुख म्हणाले.

| Updated on: Jul 16, 2021 | 7:33 PM

औरंगाबाद : नाना पटोले यांच्यानंतर अमित देशमुख यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची इच्छा असते. आपला पक्ष मोठा असावा हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं काहीही गैर नाही. स्वबळाच्या नाऱ्याचा गैर अर्थ काढणं चुकीचं आहे, आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढावं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि निश्चित त्याचा विचार केला जाईल, असे अमित देशमुख म्हणाले.

Follow us
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.