Solapur | कोरोना काळात गरीब, भुकेल्यांसाठी कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंनी लाटल्या पोळ्या

सोलापूर जिल्ह्यात मदतीचा एक घास नावाचा उपक्रम सुरु करण्यात आलाय. कोरोना काळात गरिब, गरजू तसंच झोपडपट्टीतल्या गरिबांना उपाशीपोटी रहावं लागू नये, म्हणून सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गरीब, भुकेल्यांसाठी पोळ्या लाटल्या.