Kailash Gorantyal on BJP Jal Aakrosh Morcha | ‘मोर्चाला आलेले आंदोलक पैसे देऊन आणले’
हा जलआक्रोश मोर्चामध्ये मोठा जोक असून या मोर्चामध्ये आलेले नागरिक हे पैसे देऊन आणले असल्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
जालना : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपच्या मोर्च्या टीका केली आहे. भाजपने काढलेला हा मोर्चा देशातील पहिला मोर्चा आहे जो जून महिन्यात काढण्यात आला आहे. हा जलआक्रोश मोर्चामध्ये मोठा जोक असून या मोर्चामध्ये आलेले नागरिक हे पैसे देऊन आणले असल्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे. आमदार गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांचे आपल्याकडे काही गुपित असल्याचे सांगताना दानवे यांच्या शेरो शायरी केली.
Published on: Jun 16, 2022 02:08 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
