
VIDEO : Nagpur ZP Elections | नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल : मंत्री सुनील केदार
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर म्हणजे आज मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर म्हणजे आज मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याचसंदर्भात मंत्री सुनील केदार म्हणाले की, नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल.
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?
Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद
Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली
Related Video
टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित-वॉशिंग्टनला संधी दिल्याने वाद
मारुती-महिंद्राला टाकले मागे ! सनरूफ कार विक्रीत ‘ही’ कंपनी नंबर 1
ओल्या नारळापासून बनवा हे टेस्टी व आरोग्यदायी पदार्थ,रेसिपी एका क्लिकवर
झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख
ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!