India Corona | देशात आज 1 लाख 27 हजार 510 कोरोनाचे नवे रुग्ण

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 795 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 55 हजार 287 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Nupur Chilkulwar

|

Jun 01, 2021 | 11:34 AM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें