Maharashtra Lockdown | संचारबंदीमुळे मजूर परतीच्या वाटेला, रेल्वे, बसस्थानकावर गर्दी

Maharashtra Lockdown | संचारबंदीमुळे मजूर परतीच्या वाटेला, रेल्वे, बसस्थानकावर गर्दी

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:04 PM, 14 Apr 2021

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी घाई करत आहेत. ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचच हा रिपोर्ट…