Marathi News Videos Corona patients increase in Nagpur,12 people were infected with the corona on Friday

नागपुरात कोरोना रुग्ण वाढले, शुक्रवारी दिवसभरात 12 जणांना कोरोनाची लागण
नागपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये शहरात 12 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
नागपूर: कोरोनाची लाट वसरली आहे असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाने हळूहळू राज्यात पाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या चार -पाच दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये देखील गेल्या चोवीस तासांमध्ये 12 रुग्णांची नोंद झाली आहे. इंग्लंडवरून नागपुरात परतलेली महिलेला देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या महिलेच्या तपासणीचे नमुने निदानासाठी पुढे पाठवण्यात आले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकीकडे दहीहंडीचा रोमांच, दुसरीकडे अनेक गोविंदा जखमी, आकडेवारी वाचा
मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू
जगाला ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेचा इराणला मोठा दणका, थेट हल्ला, तेल
तांब्या, पितळ्याची भांडी चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स
चीन मोठ्या संकटात? शी जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक, तख्तापलट...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी