कोरोनाचा धोका वाढला! काळजी घ्या, मास्क वापरा; अजित पवारांचे आवाहन
कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा अशा सूचना देखील दिल्या आहेत.
मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा धोका वाढला आहे. काळजी घ्या मास्क वापरा असं अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी कचरा प्रश्नावरून पुणेकरांना देखील इशारा दिला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास कठोर कारवाई करू असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

