राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरे यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.,
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. भोंग्यांबाबतची माझी भूमिका आजची नाहीये. जुनीच आहे. या मुद्द्यावर मी वारंवार बोललो आहे. माझी मेमरी शार्प आहे. मी कधी काय बोललो हे मला अजूनही आठवतं. त्यामुळे अजितदादा मी तुमच्यासाठी तीन व्हिडिओ आणले आहेत. ते जरा एकदा पाहूनच घ्या, असं सांगत राज ठाकरे यांनी भरसभेत त्यांच्या भाषणाचे तीन व्हिडीओ दाखवले. यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

