भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नात तोबा गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन
औरंगाबादमध्ये भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नाला गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीचा विवाह औरंगाबादमध्ये पार पडला, या विवाह सोहळ्याला तोबा गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.
औरंगाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे औरंगाबादमध्ये भाजप आमदाराच्या पुतणीच्या लग्नाला गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीचा विवाह औरंगाबादमध्ये पार पडला या विवाहाला तोबा गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

