Solapur | पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.

| Updated on: Aug 18, 2021 | 9:21 PM

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. आज श्रावणी पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक आज पंढरपुरात आले आहेत. सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.
Follow us
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.