Iran Israel War | युद्धविरामाचा मोठा दिलासा! कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्यांना होणार फायदा?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करताच तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. जाणून घ्या, तेलाच्या किमतींमध्ये किती घसरण झाली?
इराण-इस्त्रायल युद्धा दरम्यान तेलाच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करताच तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. जाणून घ्या, तेलाच्या किमतींमध्ये किती घसरण झाली?
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 95 डॉलर प्रति बॅरलची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 7,500 ते 8,000 रुपये प्रति बॅरल इतकी घसरण झाली असे म्हणता येईल. गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत ही दिलासादायक माहिती समोर आली आहे. परिणामी येत्या काळात समान्यांच्या खिशाला आधार मिळण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 08, 2026 11:37 AM
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...

