
लोणावळ्याच्या प्रसिद्धी चिक्कीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते चिक्कीसाठीही ओळखले जाते. पण सध्या लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी चिक्कीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पर्यटनाला गेल्यानंतर तिथे शॉपिंगही मोठ्या प्रमाणात होत असते. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते चिक्कीसाठीही ओळखले जाते. पण सध्या लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी चिक्कीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. इथली चिक्कीची दुकानं ग्राहकांविना ओस पडली आहेत.
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरबाबत खेळणार की नाही? चाहत्यांची धाकधूक वाढली
प्रियांका गांधींच्या लेकाच्या साखरपुड्याची लगबग, कुठं होणार कार्यक्रम
शरद पवार NDA मध्ये सामील होणार, अदानींच्या मध्यस्थीने...नेत्याचा दावा
महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं! राज ठाकरे यांची थेट अजितदादांशी युती
शेवटच्या क्षणी घात झाला... मुलीला तिकीट नाकारल्याचं कळताच हार्ट अटॅक
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?