Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु, शिंदे गटाकडून दोन पोस्टर जारी

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच शिंदे गटाकडून दोन पोस्टर सध्या जारी करण्यात आले आहेत.

सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 29, 2022 | 2:37 PM

मुंबई : शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची (Dasara Melava)जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच शिंदे गटाकडून दोन पोस्टर सध्या जारी करण्यात आले आहेत. यामध्ये ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें