देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिराची हवाई पाहणी, बघा एरियल व्ह्यू
VIDEO | अयोध्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लखनऊहून अयोध्येला जाताना हेलिकॉप्टरमधून केली अयोध्येतील राम मंदिराची पाहणी
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आयोध्यातील राम लल्लाचा दर्शनही घेतले हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचे सांगत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत दाखल झाले. दरम्यान, शिंदे फडणवीस यांची अयोध्यावारी सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिराची हवाई पाहणी केली. हेलिकॉप्टरमधून काही टिपलेली दृश्य आणि फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केली आहेत. लखनौहून अयोध्येकडे जाताना हेलिकॉप्टरमधून त्यांनी ही पाहणी केली. या ट्विटला त्यांनी अशाप्रकारे अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे असे कॅप्शनही दिले आहेत.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट

