Video | लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला : चंद्रकांत पाटील
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं भाजपनं म्हटलंय.
मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं असून हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत निर्णय घेतल्यानंतर भापजने ही प्रतिक्रिया दिली.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

