संजय राऊतांची ‘ती’ भविष्यवाणी खोटी ठरणार- दीपक केसरकर
राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर शिंदेगटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार आहे, असं केसरकर म्हणालेत. फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस टिकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याला केसरकरांनी उत्तर दिलंय. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने मी यावर फार काही बोलणार नाही, असं केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 12:13 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

