Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अधिवेशनाबाबत राज्यपालांची भेट घेणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोबतच अधिवेशनाबाबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं आहे. 