बंडानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निर्णय घेताना…”
मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं.
मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले की, अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग पहिल्यांदा येत असेल. पण, “माझ्या जीवनात हा प्रसंग दुसऱ्यांदा आला आहे. एवढी वर्षे शरद पवार यांची माझ्यासह सर्वांनी सेवा केली. ही सेवा करताना शरद पवार विठ्ठलासारखं आणि वारकऱ्यांसारखं आपलं नातं राहिलं. मग, हा निर्णय घेताना किती वेदना होत असतील, याची जाणीव मला होत आहे.”
Published on: Jul 05, 2023 03:56 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....

