
धारावी परिसरातील झोपडपट्टीला आग; वांद्रे आणि ईस्टर्न एक्सप्रेसवेकडे जाणारी वाहतूक वळवली
धारावी परिसरातील कमला नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पाहा...
धारावी परिसरातील कमला नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. धारावीतील कमलानगरच्या आगीमुळे 90 फीट रोड बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. टी जंक्शनपासून 60 फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, तसंच ईस्टर्न एक्सप्रेसवेवरून अनेकजण पश्चिम उपनगरांच्या दिशेनं प्रवास करतात. त्यांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्या ही आग विझली असून घटनास्थळी फायर कुलिंगचं काम सुरू आहे.
Published on: Feb 22, 2023 9:21 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दहीहंडीत सुपरस्टार 'बापट' नाचले; पुणेकरांच्या कल्पनशक्तीला सलाम
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
नीम करोली बाबांची पत्नी कोण? संन्यास घेतल्यावर संसाराचं झालं काय?
मी तुमचा विद्यार्थी आहे, मला... मोदी यांची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका