
VIDEO : Nanded Earthquake | नांदेडसह परिसरात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत.
राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात सकाळी 8:33 मिनिटांनी वेगवेगळ्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर असल्याची माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिली आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही बाब नमूद करण्यात आली आहे. यवतमाळमधील या भूकंपाची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल इतकी होती.
Related Video
ऑफिसमध्ये बसण्याची योग्य दिशा ठरवू शकते करिअरची वाटचाल? जाणून घ्या
मुलांना वारंवार पोटदुखी का होते? बद्धकोष्ठतेपासून संसर्गापर्यंत...
रेनो इंडियाचा जुलै धमाका; काइगर, ट्राइबर आणि क्विड कारवर डिस्काउंट
आदित्य ठाकरेंना रिटायर करायचं, 2029 साली... नेमकं कोण म्हणालं?
टोयोटा आणणार Innova Hycross चे नवीन मॉडेल
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60