MUCORMYCOSIS
Special Report | महाराष्ट्रातही ‘म्युकर मायकोसिस’ वाढतोय, लक्षणं नेमकी कोणती ?
सुरत: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे लागत असून सुरतमध्ये 8 जणांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिस म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

Published on: May 07, 2021 9:22 PM
Related Video
घरी जा, माझ्या देशातून चालते व्हा.. अमेरिकेत जोडप्याला भयानक वागणूक
रणवीरच्या 'सीक्रेट डील'वर फरहानने फेरलं पाणी? रागाच्या भरात तक्रार?
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
वयाच्या 16व्या वर्षी वैभव सूर्यवंशी कोट्याधीश, एकूण संपत्ती किती?
तुमचा नेता किती कलंदर... लाड यांचं नाव घेत जरांगेंचा कुणाला टोला?
पाणी सुद्धा घेणार नाही, कडक उन्हात बसणार, मेलो तर सरकारच...
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत... जरांगे
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार