Assembly Election 2022 | पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोणत्या राज्यात कधी निवडणूक?
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. नेमक्या कोणत्या राज्यात कधी आणि केव्हा निवडणुका होणार आहेत, त्याचं संपूर्ण वेळापत्रक (Full Election Schedule) काय आहे, हे आता स्पष्ट झालंय.
नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा (Assembly Election 2022) कार्यक्रम जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी कधी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. नेमक्या कोणत्या राज्यात कधी आणि केव्हा निवडणुका होणार आहेत, त्याचं संपूर्ण वेळापत्रक (Full Election Schedule) काय आहे, हे आता स्पष्ट झालंय.
Latest Videos
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
