AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात, 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी अंतिम टप्प्यात, 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू

| Updated on: Jan 14, 2026 | 11:47 AM
Share

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून कर्मचार्‍यांना साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये कंट्रोल युनिट आणि EVM मशीन देण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून कर्मचार्‍यांना साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये कंट्रोल युनिट आणि EVM मशीन देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने ज्या प्रभाग समिती आहेत, त्या प्रभाग समितीमध्ये मतदानासाठी ज्या EVM मशीन लागणार आहेत त्यांचं वाटप सुरक्षितरित्या होणार आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. 215 मतदान केंद्रांसाठी साहित्याचं वाटप होणार आहे, अशी माहिती मतदान प्रतिनिधींनी दिली आहे. EVM प्रत्येक प्रभागात सुखरूप जाण्यासाठी महानगर पालिकेकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Published on: Jan 14, 2026 11:46 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या