ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026
ठाणे महापालिका क्षेत्रात नगरसेवकपदाच्या एकूण 131 जागा आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेवर शिवसेनेचं एकहाती वर्चस्व आहे. पण यंदाच्या निवडणुकीत समीकरण बदलली जाणार आहेत. 1982 साली ठाणे महानगरपालिका अस्तित्वात आली. ठाणे महापालिका जिंकणं प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय असतो.
राज्याच्या राजकाणात पुढच्या 48 तासांत भूकंप, काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाला थेट अल्टिमेटम; काहीतरी मोठं घडणार?
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 24, 2025
- 8:08 pm